आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?
वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. त्यामुळे आपण सध्या पैशाचे नियोजन करण्याचा विचार करत असतो.(closed) अशावेळी बँकेत जाऊन आपण आपले व्यवहार करत असतो. त्यामुळेजर तुम्ही येत्या काही दिवसांत बँकेत जाण्याचा विचार…