CSK ला मिळाला ‘नवा धोनी’! तब्बल 14.20 कोटींची बोली लागलेला कार्तिक शर्मा कोण आहे?
आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात युवा खेळाडूंवर पैशांचा अक्षरश (fetched)पाऊस पडताना पाहायला मिळाला. प्रशांत वीर आणि आकिब नबी दारनंतर आता सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे कार्तिक शर्मा. अवघ्या 30 लाख…