“झोपताना फोनजवळ ठेवता? आरोग्यावर होऊ शकतो घातक परिणाम”
मोबाईल जवळ ठेवून झोपता? आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम, (smartphones)तज्ञांचा इशारा आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा फोन हातात घेणं आणि रात्री…