Category: lifestyle

10 वर्षात करोडपती होणं शक्य… SIP नाही Step up SIP निवडा,महिन्याला किती गुंतवायचे

गुंतवणुकीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी जमवणं ही एक उपलब्धता मानली जाते. अनेकजण आयुष्यभर करोडपती होण्याचे स्वप्न(millionaire) पाहतात. जरी तुटपुंज्या कमाईमध्ये अगदी एक कोटी रुपये जमवणे हे अवास्तव वाटत असले…

लोणचे प्लास्टिकच्या डब्यात ठेवावे की काचेच्या बरणीत? जाणून घ्या..

आपल्या आजीच्या हातचे चवदार लोणचे आठवले की एक गोष्ट नक्की लक्षात येते — त्या नेहमी लोणचे काचेच्या किंवा मातीच्या बरणीत साठवायच्या. पण आजच्या आधुनिक काळात अनेक जण सोयीसाठी प्लास्टिकच्या (plastic)डब्यांमध्ये…

पतंजलीचे प्रोडक्ट घरबसल्या करता येणार ऑर्डर, मिळणार 10 टक्के सूट..

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने ग्राहकांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे. आता पतंजलीची सर्व उत्पादने तुम्ही घरबसल्या ऑनलाईन खरेदी करू शकता. आयुर्वेदिक औषधांपासून ते सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ आणि…

बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या

हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटलं जातं. त्याला पाय लागला किंवा एखादा भाताचा कण देखीला पायाखाली(shoes) आला तरी आपण त्याच्या पाया पडतो. आपण अन्नाला पुजतो.…

फ्रिजला किती दिवसांनी डीफ्रॉस्ट करावं? योग्य वेळ न जाणल्यास थांबेल कूलिंग आणि वाढेल वीजबिल!

आपल्या घरात रोजच्या वापरातील सर्वात महत्त्वाचं उपकरण म्हणजे फ्रिज.(fridge)पण बऱ्याचदा आपण त्याची योग्य काळजी घेत नाही. फ्रिजच्या आत बर्फाचा थर जास्त झाला की त्याचा परिणाम थेट कूलिंग आणि वीजखर्चावर होतो.…

उशीरा झोपत असाल तर आत्ताच काळजी घ्या, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर परिणाम

‘लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे’ ही(serious)म्हण आपण लहानपणापासून ऐकतो आहोत. पण आजच्या डिजिटल युगात ही म्हण जणू विसरली गेली आहे. रात्री उशीरा झोपणे ही अनेकांच्या दैनंदिन…

दररोज सकाळी करा ‘ही’ ३ कामं, कधीच पैसे कमी पडणार नाही..

सकाळची(Morning) वेळ ही दिवसातील सर्वात महत्त्वाची वेळ मानली जाते. जर दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने केली, तर संपूर्ण दिवस आनंदी, ऊर्जावान आणि यशस्वी होतो. अनेक तज्ज्ञ आणि धार्मिक ग्रंथांनुसार सकाळी केलेल्या काही…

भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या,

उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्हा नद्यांचे शहर म्हणून(river)प्रसिद्ध आहे. येथे घाघरा, तमसा, मंगई, भैसही, ओरा, बगाडी अशा 17 नद्या वाहतात. निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध हे ठिकाण अवश्य पाहावे. “जर तुम्हाला…

श्रीमंत माणसं अंघोळीसाठी वापरतात

जगात असा एक साबण आहे ज्याची किंमत हजार रुपये (soap)नाही तर लाखांच्या घरात आहे. हा साबण जगातला सर्वाधिक राजेशाही थाट असलेला महागडा साबण आहे. हा बनतो तरी कुठे आणि कसा,…

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास…! 

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक वेगवेगळ्या गोष्टींची(celebrated) खरेदी केली जाते. दिवाळीमध्ये येणाऱ्या दीपावली पाडव्याला बलिप्रतिपदा साजरी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो,…