मुंबईत प्रवाशांची तारांबळ! मोनोरेल अर्ध्या वाटेत थांबली; श्वास घेणं कठीण, बचाव मोहीम सुरू
मुंबईत मोनोरेलची भीषण अडचण! वाटेतच बंद पडली मोनोरेल ;(monorail) दोन तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले, श्वास घेणं कठीण; अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू मुसळधार पावसात आधीच मुंबईकर त्रस्त असताना मंगळवारी…