प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय… पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्…
दररोज सोशल मीडियावर अनेक नवनवीन आणि आपल्याला अचंबित करणारे व्हिडिओज (video)व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला आश्चर्यचकित करतात तर कधी हसवतात तर कधी भावुक करून सोडतात. इथे नेहमीच काही…