लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin)जाहीर झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. आज पुन्हा एकदा एक वर्षानंतरही चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित…