अखेर जरांगे पाटलांचा विजय! सरकार ‘तो’ जीआर तातडीने काढणार?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटला अखेर सरकारकडून अंमलबजावणीची परवानगी देण्यात आली असून राज्यपालांची सही होताच तातडीने शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार आहे. ही माहिती स्वता:…