मोठी बातमी! माधुरी हत्तीण नांदणीत परतणार; 6 ऑक्टोबरपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरी हत्तीणीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Court)नांदणी मठ संस्थानमध्ये पुनर्हस्तांतरण आणि कायमस्वरूपी घरवापसीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीसमोर झालेल्या सुनावणीमध्ये वनतारा आणि नांदणी मठ…