Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का?

पुण्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंगला वेग आला आहे. याच घडामोडींमध्ये, भाजप आता शरद पवार(political) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा…

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA त जाण्याची संधी

अंतराळाची आवड असलेल्या प्रत्येकाला नासाबद्दल आकर्षण असते. तिथे जाऊन अंतराळातील प्रयोग पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण अनेक कारणांमुळे ते शक्य नसतं. आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना(students) ही संधी उपलब्ध करुन दिली…

अजित पवारांना धक्का! बडे नेते शिंदे गटात दाखल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (political news) पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे स्थानिक पातळीवरील समीकरणं बदलताना दिसत आहेत. महाडमध्ये…

पती-पत्नीला एकत्र नोकरी करता येणार नाही! ‘या’ बँकेने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने(Bank) मोठा आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. पती-पत्नी या दोघांना एकाच बँकेत नोकरी करण्यास बंदी घालणारे नवे धोरण आता लागू करण्यात आले आहे. यामागे बँकेचा हेतू म्हणजे…

जीएसटी दरात आजपासून कपात; दिवाळी होणार गोड

रत्नागिरी : सणासुदीपूर्वी केंद्र सरकारने जीएसटी दरकपातीद्वारे (GST rate)सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. २२ सप्टेंबरपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू होणार असून, वाहनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरे तसेच दुग्धजन्य पदार्थ खरेदी…

शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमेची उत्साहात सुरुवात

शिरोळ प्रतिनिधी : हजारो भीमसैनिकांचा जयघोष, जय भीमच्या घोषणा आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून निघालेल्या भव्य भीमज्योत परिक्रमेची सुरुवात आज…

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी…..

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’(Bahin) योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. योजनेत पारदर्शकता…

 एटीएम, यूपीआयमधून पैसे काढण्याची मर्यादा किती? 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO आपल्या सेवांना अधिक सुलभ आणि आधुनिक बनवत चालली आहे. EPFO 3.0 अंतर्गत, आता कर्मचारी(Employee) आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून ATM आणि UPI च्या…

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी..आणखी १७५०० महिलांचे अर्ज…

महाराष्ट्रातील लाडकी (Ladki)बहीण योजनेत ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात, परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि…

LPG सिलेंडर स्वस्त होणार…..

22 सप्टेंबरनंतर लागू होणाऱ्या GST Reforms अंतर्गत अनेक वस्तूंवर नवीन दर लागू होणार आहेत. मात्र एलपीजी गॅस सिलेंडरच्या(cylinder) किंमतींवर याचा काही परिणाम होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. घरगुती एलपीजी…