मराठ्यांना ओबीसीमधूनच हवंय आरक्षण, मात्र OBC विद्यार्थ्यांना…
महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण(reservation) देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये 60 हजारहून अधिक आंदोलक दाखल झाले असून ओबीसीमधूनच मराठा समाजाला…