बातमी 10-12वीच्या परीक्षांसंदर्भात…दहावी-बारावीच्या परीक्षांवर पालिका निवडणुकांचं सावट आहे.(grade)महापालिका निवडणुका आणि दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी एकत्र येतोय. निवडणुकीच्या कामकाजात शिक्षकांना मोठ्या प्रमाणात जुंपले जात असल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. प्रात्यक्षिक आणि सराव परीक्षांवरही परिणाम होणारेय. बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं दहावी-बारावीच्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी केलीय.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. (grade)दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषद (grade)आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता