Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

 महापालिका निवडणुकीला मुहूर्त कधीचा? महत्त्वाची तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

८ वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.(date)पण त्यालाही ग्रहण लागले, कारण जिल्हा परिषद आणि मनपा आरक्षणामुळे आयोगाचे वेळापत्रक कोलमडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील…

HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख काय? या तारखेपूर्वी करा काम अन्यथा बसणार दंड

सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे.(plates) जर एचएसआरपी नंबप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो. २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यानंतरच्या वाहनांना आधीच…

महापालिका निवडणुकीचा फटका दहावी-बारावीच्या मुलांना, कारण आले समोर

बातमी 10-12वीच्या परीक्षांसंदर्भात…दहावी-बारावीच्या परीक्षांवर पालिका निवडणुकांचं सावट आहे.(grade)महापालिका निवडणुका आणि दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी एकत्र येतोय. निवडणुकीच्या कामकाजात शिक्षकांना मोठ्या प्रमाणात जुंपले जात असल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.…

10, 11, 12 आणि 13 डिसेंबरला संकट, येलो अलर्ट जारी, राज्यात थंडीचा…

दरवर्षीच्या पावसाळ्यापेक्षा यंदा जास्त पावसाळा देशात झाला.(alert)अजूनही काही भागात पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये विक्रमी पाऊस पडला. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडील थंडीमुळे राज्यातील गारठा वाढलाय. उत्तरेकडून थंडीगार वारे वाहत…

9, 10, आणि 11 डिसेंबरदरम्यान मोठे संकट, लाटेचा थेट इशारा, गारठ्यासोबतच…

राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे.(warning)डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही काही भागात पाऊस आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यात थंडीची लाट असून उत्तरेकडून थंडगार वारे राज्यात…

ठाकरे गटात मोठा भूकंप?

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप पहायला मिळाले होते. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदार फोडत भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती.…

‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशारा

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. यासठी 3 जणांना सुपारी दिली होती असं…

एकनाथ शिदेंनी ‘या’ 3 आमदारांवर सोपवली विशेष जबाबदारी

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व पक्षांकडून आगामी जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येणं अद्याप बाकी असताना, सर्व पक्षांनी पुढील निवडणुकांसाठी…

राज आणि उद्धव ठाकरेंना जाहीर चॅलेंज

कबुतरखान्यांवरुन मुंबईत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. कारण निलेशचंद्र जैन मुनी यांनी कबुतरखान्यांच्या मुद्यावरुन ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. उद्धव…

ॲनाकोंडा त्यांना गिळणार, उद्धव ठाकरेंचा तो सूचक इशारा काय?

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला. त्यांनी महायुतीतील घटक पक्षांना सावधगिरीची इशारा दिला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची आणि भाजप यामध्ये पक्ष प्रवेशावरून…