Category: राजकीय

Provides insights into national and regional politics including elections, party news, government policies, political leaders’ statements, and political controversies.

महाराष्ट्रातील लाखो गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, पालिका निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंचा ऐतिहासिक निर्णय!

महाराष्ट्रातील लाखो गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.(workers) पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कलम 17 कायमचे रद्द करण्यात आले आहे. यामुळे…

‘त्या’ 5 जागांमुळे अजित पवारांचा पक्ष महायुतीतून बाहेर

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जागा (party)वाटपाबाबत शनिवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत सहभागी झालेली अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी करण्यासाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी, रासपा…

अजितदादांना सर्वात मोठा धक्का, ऐन निवडणुकीत लोकप्रिय नेता थेट शिंदे गटात

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे(popular) सध्या संपूर्ण राज्यात एकाच वेळी 29 महापालिकांच्या निवडणुका होत असून त्यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सोबतच या निवडणुकीचा निकाल…

जुळता जुळता फाटलं? पुण्यात काका पुतण्यांची युती फिस्कटली? काय घडलं?

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.(finalized)या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. काही पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. तसेच काही पक्ष युतीसाठी चर्चा करत आहेत. अशातच…

झेडपीचा धुरळा नव्या वर्षात, २ टप्प्यात बार उडणार, संभाव्य वेळापत्रकच आले समो

मिनी मंत्रालयात अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा नव्या वर्षात उडणार आहे.(raised) राज्यातील प्रलंबित ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहे. आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आयोगातील…

 दोन ‘राष्ट्रवादी’ पुन्हा एक? अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक; आज मोठ्या निर्णयाची शक्यता

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि(meeting)शिवसेना शिंदे गट यांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब केले असले तरी जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे.…

कोल्हापुरात राजकीय घराण्याची तिसरी पिढी पालिका निवडणुकीत; युट्यूबर होणार राजकारणी!

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक(generation)हे सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते दैनंदिन आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. त्यांचे एक युट्यूब चॅनल असून त्यातून मिळणारं…

 निवडणूक लढवायची मग ५०० शब्दात निबंध लिहा, अन्यथा…, आयोगाचा नवा नियम काय?

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय. मुंबई,(contest) पुण्यापासून ते लातूरपर्यंत २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षातील स्थानिक कार्यकर्ते, नेत्याकडून तिकिटासाठी लॉबिंग केले जातेय. काही ठिकाणी अद्याप जागावाटप न…

राज-उद्धव युतीची घोषणा, भाजपच्या दिग्गज नेत्याची पहिली प्रतिक्रिया

५१ टक्के पेक्षा अधिक मतं महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळतील. (reaction)जनतेला विकास पाहिजे, तिकडे भकास आहे इकडे विकास आहे. काही केलं तरी अर्थ नाही. कोणत्या हॉटेलमध्ये गेले तरी काही नाही. २५…

मोठी खळबळ सांगलीच्या भाजपच्या अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त

देशात आणि राज्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाजपला सांगलीच्या (Deposit) तासगाव मध्ये जबरच धक्का बसला आहे. तासगावच्या नगरपालिका निवडणुकी मध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांची निवडणूक लढणाऱ्या सर्व उमेदवाराचे डिपॉझिटच जप्त…