सोन्याचा भाव धडाम, झटक्यात 5 हजारांनी स्वस्त; आता 10 ग्रॅमसाठी फक्त…
गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold)आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव चांगलाच वाढला होता, मात्र आता तो घटत चालल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची चमक…