लाडकीच्या खात्यात ३२वा हप्ता जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला ₹१५०० आले
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(credited) केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारनेही योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. छत्तीसगड सरकारनेही लाडली बहना योजना राबवली…