तारक मेहता..’मधील दयाबेनच्या लग्नातील फोटो पहिल्यांदाच समोर
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर पहिल्यांदाच तिच्या लग्नाचे (wedding)फोटो समोर आले आहेत. या लग्नात मालिकेतील काही कलाकारसुद्धा उपस्थित…