50 वर्षांनंतर उघडलं ‘शोले’ चित्रपटातील झोपड्यांचं रहस्य, कुठे झालीय चित्रपटाची शूटिंग?
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ‘शोले’ हा चित्रपट एक असा टप्पा आहे(milestone)ज्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीची चर्चा अपूर्ण राहते. या चित्रपटातील प्रत्येक सीन, प्रत्येक पात्र आणि प्रत्येक डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आहे.…