महाराष्ट्रात मनपा निवडणुकांचा धुरळा उडणार; संभाव्य तारीख आली समोर!
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा टप्पा साधला जात आहे. (elections)नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होण्याच्या तयारीत असताना, राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता अधिक बळावली…