गॅस बुकिंग करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच ग्रॅस वितरण केंद्रावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. फोन कॉलच्या माध्यमातून गॅस बुक होत नसेल तर इतरही काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस बुकिंग करू शकता. हे मार्क कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊ या..

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारताला बसत आहे. भारतात नैकर्गिक वायू आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे लोकांपुढे खाद्यपदार्थ कसे तयार करायचे? हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद करून टाकल्याने जलमार्गाने होणारा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन अनेकजण नेहमीप्रमाणे फोन कॉलच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत.(cylinders) परंतु अनेकांना हा गॅस बुकिंग करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच ग्रॅस वितरण केंद्रावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. फोन कॉलच्या माध्यमातून गॅस बुक होत नसेल तर इतरही काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस बुकिंग करू शकता. हे मार्क कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊ या..
फोन कॉल करून तुमचा गॅस बुक होत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही गॅस बुकिंग करू शकता. त्यासाठी Indane गॅस कंपनीच्या ग्राहकांनी आपल्या रजिस्टर्ड नंबरवरून 7588888824 या मोबाईल क्रमांकावर ‘REFILL’ असा व्हॉट्सअॅप मासेज करायचा आहे.(cylinders) त्यानंतर एचपी गॅसचे ग्राहक असलेल्यांनी 9222201122 या मोबाईल क्रमांकावर ‘Hi’ किंवा ‘Book’ असा व्हॉट्सअॅप मेसेज टाईप करायचा आहे. भारत गॅसच्या ग्राहकांनी 1800224344 या क्रमांकावर ‘Hi’ किंवा ‘Book’ असा व्हॉट्सअॅप मेसेज करायचा आहे.
तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातूनदेखील गॅस बुक करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे UMANG अॅप असायला पाहिजे. सोबतच Paytm, PhonePe, Amazon Pay यासारख्या ऑनलाईन आर्थिक व्यवहार करावयाच्या अॅपमधूनही तुम्ही गॅस बुकिंग करू शकता.
ग्राहक गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी SMS चीही मदत घेऊ शकतात. (cylinders) त्यासाठी Indane कंपनीच्या ग्राहकांनी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 7718955555 या मोबाईल क्रमांकावर ‘REFILL’ अला मेसेज करू शकता. Bharat Gas चे ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 7715012345 किंवा 7718012345 या मोबाईलवर ‘LPG’ असे लिहून SMS केल्यास तुमचा गॅस बुक होईल.
हेही वाचा :
एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?
मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा; नेमकं सत्य काय?
खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाही