लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर(girlfriend)तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली. मागणीला तरुणीने नकार देताच जीवे मारण्याची धमकी दिली आणि शारीरिक अत्याचार केल्याचे भयंकर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव किरण विठ्ठल सूर्यवंशी असे आहे.

लातूर येथील उदगीर येथील एका नामांकित महाविद्यालयात आरोपी तरुण आणि तरुणी(girlfriend) शिक्षण घेत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. आरोपी तरुणाने एक दिवस तरुणीला विश्वासात घेत शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉजवर नेले. तू मला खूप आवडतेस तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू दे अशी मागणी तरुणाने नकार देताच शरीर संबंध ठेव नाहीतर तुझ्या जीव घेऊन अश्या शब्दात धमक्या देण्यास त्याने सुरुवात केली आहे.
तू माझ्यासोबत शरीर संबंध ठेव असा वारंवार तगादा लावला. तरूणीने नकार देताच शरीर संबंध ठेव नाहीतर तुझा जीव घेईन अश्या शब्दात धमक्या देण्यास त्याने सुरुवात केली. त्यांनतर बळजबरीने शारीरिक संबंद ठेवले. ही बाब कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी ही पीडित तरुणीला तरुणाने दिली. काही दिवसांनी पीडित मुलीने ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी (13 सप्टेंबर ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह कुजल्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरल्याची घटना समोर आली होती. या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा सुगावा लावला आहे.
सापडलेल्या मृतदेहाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व मिसिंग कंप्लेंट आणि किडनॅपिंग संदर्भातील सर्व प्रकरणे पडताळायला सुरुवात केली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाच पथके वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत होती. पाण्यामुळे विद्रूप झालेला चेहरा गुन्ह्याचा माग काढण्यासाठी उपलब्ध नसलेली माहिती असे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
त्यामुळे आधी विद्रूप झालेल्या अज्ञात मृत महिलेचा चेहऱ्याचे स्केच तयार करण्यात आले .यायचा वापर करत डिजिटल चित्र तयार करण्यात आले . अखेर तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, 300 बेपत्ता तक्रारी आणि साधारण 70 च्या जवळपास किडनॅपिंग केसेस तपासल्यानंतर हत्येचा कट समोर आला.
हेही वाचा :
गरम तेलाच्या कढईत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
आता UPI द्वारे करा 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट; नवीन नियम आजपासून लागू
महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा पॅटर्न बदलणार? ‘हा’ नवा पॅटर्न लागू होण्याची शक्यता