केरळच्या शबरीमाला मंदिराबाबत(temple) एक मोठी बातमी समोर येत आहे. या जगप्रसिद्ध असणाऱ्या शबरीमाला मंदिरातून कोट्यवधींचे सोने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत केरळ हायकोर्टाने तपासणीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

शबरीमाला हे केरळमध्ये असणार प्रसिद्ध मंदिर(temple) आहे. जगभरात त्याची ख्याती आहे. हे एक जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे. मात्र आता याच मंदिराबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या मंदिरातील सोने गायब झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान केरळ हायकोर्टाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे.
हेही वाचा :
बियर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 200 रुपयांची बाटली मिळणार फक्त इतक्या रुपयांत…
संजू राठोडने “सुंदरी” गाण्याने यूट्यूब फॅनफेस्ट 2025 मध्ये आणली रंगत, प्रेक्षकांसमोर प्रीमियर!
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का! बदलले परीक्षा नियम, मोठी अडचण…