राज्यातील 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण आज जाहीर झाले आहे.(Reservations) 147 पैकी एकूण 74 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यातील 38 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 9 जागा अनुसूचित जातीसाठी, 7 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि 20 जागा मागासवर्ग प्रवर्गासाठी असणार आहेत. तुमच्या नगरपंचायतीत कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष असे ते सविस्तर जाणून घेऊयात.

अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या नगरपंचायती
येरखेडा
निलडोह (महिला)
गोधनी (रेल्वे) (महिला)
कांद्री (कन्हान)
भिसी
कुरखेडा
देवरी
बेसा-पिपळा (महिला)
कोरची (Reservations) (महिला)
बहादुरा (महिला)
धानोरा (महिला)
माळेगांव (ब्रु.)
गौंडपिंपरी (महिला)
बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा
भातकुली
ढाणकी (महिला)
अहेरी (महिला)
दहीवडी
अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या नगरपंचायती
भिवापूर (महिला)
कोरपणा
कळंब
गोरेगांव
सिरोंचा (महिला)
सिंदेवाही
समुद्रपूर (महिला)
अर्जुनी-मोरगांव (महिला)
देवळा (महिला)
माणगांव
सेलू
हिंगणा (महिला)
पाली (महिला)
ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या नगरपंचायती
पारनेर
तळा
घनसावंगी (महिला)
भामरागड (महिला)
मंचर (महिला)
पाटोदा (महिला)
खानापूर
माढा (महिला)
पोंभूर्णा
माहूर
वडवणी (महिला)
पोलादपूर (महिला)
आटपाडी
खालापूर(Reservations) (महिला)
मालेगांव-जहांगिर
शिरुर-अनंतपाळ (महिला)
कळवण (महिला)
मंठा
सावली (महिला)
कोंढाळी
मानोरा (महिला)
मारेगांव (महिला)
माळशिरस
आष्टी, जि. वर्धा (महिला)
एटापल्ली
झरी जामणी
तलासरी (महिला)
जाफ्राबाद (महिला)
चाकूर (महिला)
तिर्थपूरी
कणकवली
शिरुर-कासार
आष्टी, जि.बीड (महिला)
विक्रमगड
अकोले
जिवती (महिला)
मोखाडा
कर्जत, जि.आहिल्यानगर (महिला)
सुरगणा
खुल्या प्रवर्गातील नगरपंचायती
बाभुळगांव (महिला)
मुक्ताईनगर (महिला)
कुही (महिला)
देहू (महिला)
शहापूर (महिला)
पारशिवनी (महिला)
वडगांव-मावळ (महिला)
तिवसा (महिला)
मंडणगड (महिला)
शिंदखेडा (महिला)
लांजा (महिला)
देवरुख (महिला)
वाडा (महिला)
लोणंद (महिला)
मेढा (महिला)
जळकोट (महिला)
दिंडोरी (महिला)
सडक-अर्जुनी (महिला).
म्हसळा (महिला)
नातेपुते (महिला)
रेणापूर (महिला)
लाखणी (महिला)
औंढा नागनाथ (महिला)
पाटण (महिला)
पेठ (महिला)
कडेगांव (महिला)
अनगर (महिला)
महादूला (महिला)
सोयगांव (महिला)
वैराग (महिला)
लाखांदूर (महिला)
राळेगांव (महिला)
गुहागर (महिला)
नांदगांव-खडेश्वर (महिला)
महाळुंग-श्रीपूर (महिला)
वाशी, जि.धाराशिव (महिला)
बार्शी-टाकळी (महिला)
मोहाडी (महिला)
साक्री
सालेकसा
कवठे-महांकाळ
देवणी
मोताळा
अर्धापूर
धारणी
फुलंब्री
हातकणंगले
लोहारा (बु.)
बोदवड
मुरबाड
हिमायतनगर
केज
कसई-दोडामार्ग
आजरा
मुलचेरा
संग्रामपूर
खंडाळा
धडगांव-वडफळ्या
वडुज
कुडाळ
कोरेगांव
देवगड-जमसंडे
दापोली
वाभवे-वैभववाडी
नेवासा
मौदा
निफाड
शिराळा
चंदगड
नायगांव
सेनगांव
महागांव
चार्मोर्शी
बदनापूर
कारंजा

हेही वाचा :
फक्त कल्पना हवी!
शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा
कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला