भुताटकीच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला कोणत्या भूताविषयी नाही तर झपाटलेल्या एका गावाविषयीची (village)थरारक कथा सांगत आहोत. हे ठिकाण चित्रपटाच्या भयपटासारखे दिसते जिथे दूरदूरवर फक्त भयाण शांतता, जुनी घरे आणि रस्त्याच्या कडेला फक्त बाहुल्याच बाहुल्या दिसू लागतील. इथे जाताच वेळ थांबले आहे की काय अशी भावना मनात येऊ लागते.या गावाचे नाव नागोरो गाव असून ते जपानमध्ये वसलेले सर्वात भयानक आणि भुताटकीच्या गाव म्हणून ओळखले जाते.

इथे मृत किंवा फार काळापासून बेपत्ता झालेल्या लोकांच्या बाहुल्या सापडतात ज्या हुबेहूब त्यांच्यासारख्या दिसतातगावात तुम्हाला शेतात काम करणाऱ्या, शाळेच्या बाकड्यावर बसलेल्या, रस्त्यावर चालणाऱ्या किंवा दुकानात जाणाऱ्या बाहुल्या दिसतील. मुख्य म्हणजे हे दृश्य इतके खरे वाटते की पहिल्यांदा पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात ते खरेखुरे लोक असल्याचाच भास होईलआज, नागोरोला ‘शापित गाव’ म्हणून ओळखले जाते. येथे येणारे पर्यटक म्हणतात की हे ठिकाण एकाच वेळी सुंदर आणि भयानक असे दिसते.

दिवसा ते एखाद्या आर्ट गॅलरीसारखे दिसते, परंतु रात्री इथली दृश्ये लोकांचा थरकाप उडवून टाकतात’स्केअरक्रो मदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्सुकिमी अयानोने गावाच्या (village)कमी होत चाललेल्या लोकसंख्येबद्दल काळजी करत सर्वत्र बाहुल्या ठेवण्यास सुरुवात केली. तिचा हेतू लोकांना घाबरवणे हा नव्हता तर एकटेपणा कमी करणे हा होता, परंतु या बाहुल्या बनवण्याचा परिणाम एका विचित्र आणि रहस्यमय गावात रूपांतरित झालाआज, नागोरोला ‘शापित गाव’ म्हणून ओळखले जाते.
येथे येणारे पर्यटक म्हणतात की हे ठिकाण एकाच वेळी सुंदर आणि भयानक असे दिसते. दिवसा ते एखाद्या आर्ट गॅलरीसारखे दिसते, परंतु रात्री इथली दृश्ये लोकांचा थरकाप उडवून टाकतात
हेही वाचा :
“पोत्यात भरुन कुत्र्यांची अमानुष वागणूक; केतकी माटेगावकर भावुक”
15 ऑगस्टच्या मांसविक्री बंदीवरुन राज ठाकरे संतापले…
मध्यरात्री मुलीचा मृत्यू, कुटुंबियांनी पहाटे परस्परच उरकला अंत्यविधी