भारतात सोन्या आणि चांदिच्या किंमतीत सतत बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या, तर या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. सविस्तर जाणून घेऊया.

15 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,134 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,289 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,600 रुपये आहे.
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,340 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,000 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,100 आहे
हेही वाचा :
AI च्या मदतीने होमवर्क करणे आता शक्य नाही, कारण…
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ दिवसापासून ‘कोस्टल रोड’ २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार