बाबा वेंगाची भविष्यवाणी : बाल्कनचे नोस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाणारे(predictions) बाबा वेंगा यांनी 2026 मधील घटनांची भविष्यवाणी केली आहे. यानुसार 2026 हे पृथ्वीसाठी कठीण वर्ष असू शकते.नैसर्गिक आपत्ती बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, पूर आणि चक्रीवादळे यासारख्या महत्त्वाच्या नैसर्गिक घटना घडू शकतात.

तिसरे महायुद्ध बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये तिसऱ्या (predictions) महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. ज्यामुळे प्रमुख शक्तींमधील तणाव वाढू शकतो. रशिया-अमेरिका, चीन-तैवान वाद नव्या वळणावर जाऊ शकतो.आर्थिक संकट आगामी 2026 हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे ठरू शकते.

चलन बाजार, बँकिंग प्रणाली आणि अन्न आणि ऊर्जा पुरवठ्यांमुळे(predictions) अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते.एलियन्सशी संपर्क बाबा वेंगा यांनी नोव्हेंबर 2026 मध्ये एलियन्सशी संपर्क होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. काही अहवालांमध्ये पृथ्वीच्या वातावरणाजवळ एक मोठे अंतराळयान दिसेल असाही दावा करण्यात आलेला आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या