प्रत्येकजण आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे, या दृष्टीने आधीपासूनच (Earn) आर्थिक बचत करत असतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यातील काही सरकारी योजनांमध्ये तुम्हाला कमीत कमी रक्कमेपासून गुंतवणूक करायची असते. अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला लाखो रुपये मिळतात. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्ही फक्त व्याजातून ५० लाख रुपये कमवू शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या नावाने अकाउंट उघडू शकतात. (Earn) १५ वर्षांच्या मुलींपर्यंतचे अकाउंट तुम्ही उघडू शकतात. या योजनेत मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी गुंतवणूक करा. या योजनेत तुम्हाला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक बंद करायची आहे. तुम्हाला मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत व्याज मिळते. याच व्याजातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक व्याज दिले जाते. या योजनेत ८.२ टक्के व्याज मिळते. (Earn) या योजनेत तिमाही आधारावर व्याजदर निश्चित केले जाते. या योजनेत जून ते मार्चदरम्यान व्याजदर तेच ठेवण्यात आले आहे.सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वर्षाला कमीत कमी २५० रुपयांपासून ते १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. एका वर्षात तुम्ही विविध हप्त्यांमध्ये पैसे जमा करु शकतात. तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. परंतु २१ वर्षानंतरच हे खाते मॅच्युअर होते आणि मुलींना पैसे मिळतात.

जर तुम्ही मुलीच्या जन्मापासून या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला (Earn) लाखो रुपयांचे व्याज मिळते. या योजनेत वर्षाला १.५ लाख रुपये गुंतवायचे आहे. २१ वर्षापर्यंत तुम्हाला ७१ लाख रुपये मिळणार आहे. या योजनेत दर वर्षी १.५० लाख रुपये गुंतवायचे. १५ वर्षासाठी तुम्ही एकूण २२,५०,००० रुपये गुंतवणार आहे. त्यावर २१ वर्षांसाठी ८.२ टक्के व्याजदराने तुम्हाला ४९,३१,११९ रुपये मिणार आहे. या योजनेत तुम्हाला २१ वर्षानंतर एकूण ७१,८२,११९ रुपये मिळणार आहे.

हेही वाचा :

नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया

२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली

Sangli Crime: कॉलेजसमोरुन निघाला, चौघांनी अडवलं अन्… सांगलीत 22

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *