पीएफ खात्यात व्याज जमा झालंय का? ऑनलाइन कसं चेक करायचं? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ आपल्या सदस्यांच्या…

रेल्वे प्रवासात ‘या’ चुका केल्यास होईल थेट जेल काय आहेत नियम?

भारतात मध्ये दररोज लाखो नागरिक भारतीय रेल्वे ने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. प्रवाशांचा हा मार्ग…

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी 26 मेपासून ‘हा’ किल्ला 3 महिन्यांसाठी बंद, पावसाळी सुरक्षेचा निर्णय

हा ऐतिहासिक किल्ला 26 मेपासून पुढील 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (monsoon) पावसाळी हंगामात…

उन्हात बाईक पार्क करताय? सावधान, हळूहळू खराब होऊ शकतात

देशभरात उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या…

सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ जाणून घ्या आजचे नवे दर

गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला असून, मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ…

चालकाच्या चुकीने डंपर उड्डाणपुलाला लटकला

वसई पूर्वेतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोपर फाटा येथे नव्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विचित्र आणि थरारक…

नागरिकांनो 25 मे ते 2 जूनपर्यंत घराबाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ बातमी नक्की वाचा

मे महिन्याच्या अखेरीस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 25 मेपासून सुरू…

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू ठराव दाखल तारीख जाहीर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ यांच्या प्रलंबित निवडणूक प्रक्रियेला आता वेग…

 अवघ्या 4 दिवसांत ‘देऊळ बंद 2’चा बजेट वसूल आतापर्यंत किती कमावला नफा?

प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाने गेल्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चार दिवसांत या…

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य तरुणीने व्हिडीओ बनवला 

चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या २४ वर्षीय…