‘तो वाटेतच मरेल…’ जॅकी दादांनी शेअर केला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ
बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ(video) शेअर केला, ज्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसत आहे. जॅकी यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. हा…