ऐश्वर्या रायचा मोठा गौप्यस्फोट! अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर केला खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे चित्रपट आणि खासगी आयुष्य दोन्ही कायम चर्चेत असतात. चाहत्यांना तिच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. अलीकडेच ऐश्वर्याने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ पुन्हा…