‘जर तुझी इतकी लायकी असेल…,’ पाकिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला जाहीर आव्हान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संबंध ताणलेले असताना भारताने पाकिस्तानविरोधात क्रिकेट(sports news)खेळू नये असा सूर असतानाही आशिया कपमध्ये भारताने सामना खेळला. भारताने पाकिस्तानवर 7 गडी आणि 25 चेंडू राखून मात केली आणि…