भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; पाच जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी
मलकापूर : भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक बसल्याने अपघात(accident) झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर चिखली-रमथमनजीक घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक…