बजेट कमी आहे, मग ‘या’ 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कारबद्दल घ्या जाणून
तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की (car)वाचा. तुमचे बजेट कमी असले तरी हरकत नाही. तुमच्या बजेटच्या कारविषयी पुढे जाणून घ्या. मारुती सुझुकी एस-प्रेसो 1.30 लाख रुपयांपर्यंत स्वस्त…