धावत्या बसमध्ये किळसवाणा प्रकार! ७० वर्षांच्या वृद्धाकडून चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडिओत धक्कादायक कृत्य कैद
बस, मेट्रो, ट्रेन अथवा इतर सार्वजनिक वाहनात प्रवास करताना मुलींची (moving)छेड काढल्याच्या घटनेने संताप व्यक्त होतो. एसटी बसमध्ये मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलाने सोशल मीडियावर त्याच्यासोबत…