Author: admin

देवाभाऊ आले, पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले; इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन कधी पूर्ण होणार?

इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाहीत,(spoke) असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत लोकवर्गणीतून उभारण्यात…

आमचा तांदूळ महाग, मग तुम्हाला कमी किंमतीत का विकू? भारत अमेरिकेत बासमती तांदळावरून वाद, थेट

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत.(lower)त्यामध्येच अमेरिकेने भारतावर गंभीर आरोप करत भारताने अमेरिकेत तांदळाची डंपिंग केल्याचे म्हटले. मात्र, आता हे आरोप भारताकडून फेटाळून लावण्यात आली. सरकारने स्पष्टपणे…

पुन्हा मुसळधार पाऊस, या 4 राज्यात अलर्ट जारी, थेट इशारा, भारतीय हवामान विभागाने…

राज्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी बघायला मिळाली.(warning)उत्तरेकडे गारठा वाढल्याने थंडी वाढली होती. मात्र, आता थंडी कमी होताना दिसत आहे. गारठा कायम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी कमी झाल्याने…

अजित पवारांनी काका शरद पवारांसह भाजपला दिला मोठा धक्का

महाराष्ट्रात मागच्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.(delivered)या निवडणुकांचा कार्यक्रम आता सुरु झाला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीनंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.…

महापालिकांनंतर जिल्हा परिषदेची उत्सुकता वाढली; ZP निवडणुकांचा बिगुल कधी?

महाराष्ट्रातील महापालिकांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.(corporations) राज्य निवडणूक आयोगाकडून आज सोमवारी संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सर्व महापालिका निवडणूक प्रक्रिया कधी पार पडेल याची माहिती देण्यात…

थंडीत गरम चहा, कॉफी पिणे योग्य? शास्त्रज्ञांचा इशारा, जाणून घ्या

हिवाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढते. (Scientists)मात्र, रोजचा आवडता गरम चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि लंडनच्या…

मेस्सीच्या जवळ राहण्यासाठी पत्नीने घेतला होता ‘हा’ निर्णय

डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीतही मध्यरात्री हजारो फुटबॉल (fans)चाहत्यांनी महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे जोरदार स्वागत केले. मेस्सी सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला असून, या भेटीदरम्यान तो देशातील चार शहरांना भेट…

कबनूरजवळ फार्महाऊसमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिस छाप्यात चौघांना अटक

कबनूर येथे रुई फाटा ते कबनूर रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय(farmhouse) चालविला जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी एकूण एक लाख दोन हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा, मतदान कधी? निकाल कधी? वाचा A टू Z माहिती

मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची (voting)पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात महापालिका निवडणुका कधी…

कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! पुढील इतके दिवस कांद्याचे दर वाढणार

महाराष्ट्र हे देशातील कांदा उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य मानले जाते.(Onion)नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव यांसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कसमादे…