पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी…..
पेन्शन घेणाऱ्यांसाठी (pensioners)एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता त्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. भारत सरकार पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभाग…