नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची करा पूजा,
आज 23 सप्टेंबर. नवरात्रीचा दुसरा दिवस. या दिवशी(Navratri) देवीच्या ब्रम्हचारिणी रुपाची पूजा केली जाणार आहे. या देवीला तपश्चर्येमुळे ब्रम्हचारिणी नाव मिळाले. ब्रम्हचारिणी देवीची पूजा करण्याची पद्धत, मंत्र आणि महत्त्व जाणून…