6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral
सोशल मिडियावर नेहमीच अनेक अजब-गजब घटनांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज इतके आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले असतात की यातील दृश्यांचा आपण कधी विचारही केला नसतो. भारताचा फेमस स्ट्रीट फूड पाणीपुरीचे(Panipuri)…