राहुल गांधी कितीही ओरडू दे पण, कलम 16 मुळे निवडणूक आयुक्त ‘आजन्म’ सेफ
गेल्या कित्येक दिवसांनंतरच्या निवडणुक आयोगाने पाठवलेल्या डेटावर अभ्यास केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज गुरूवारी 18 सप्टेंबर 2025 रोजी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत दलित आणि ओबीसी मतदारांची नावे लक्ष्य…