महिला पोलीस अधिकाऱ्याची शिवीगाळ, बॅच काढून फेकून मारला…
राज्य आणि शहरातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असते आणि ती राखण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावणं अपेक्षित असतं. हेच पोलीस कर्मचारी आजुबाजूला असतील तर सर्वसामान्यांमध्ये आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण…