१७ योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा
छत्रपती संभाजीनगर | पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) हे गरिबांचे वाहतुकीचे मुख्य साधन मानले जाते. अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी एसटी नेहमी तत्पर असते. याच पार्श्वभूमीवर एसटी…