संजू राठोडने “सुंदरी” गाण्याने यूट्यूब फॅनफेस्ट 2025 मध्ये आणली रंगत, प्रेक्षकांसमोर प्रीमियर!
मुंबईत यूट्यूब फॅनफेस्ट 2025 दरम्यान संगीताची प्रचंड ऊर्जा अनुभवायला मिळाली, जेव्हा उत्साही आणि जबरदस्त परफॉर्मर संजू राठोडने आपल्या नव्या सिंगल ‘सुंदरी’ या गाण्याचा(song) थेट प्रीमियर केला आणि संपूर्ण चाहत्यांच्या गर्दीत…