हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढली….
यंदा महाराष्ट्रात(Maharashtra) मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आणि राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सामान्यत: राज्यात मान्सून ७ जूनच्या आसपास दाखल होतो, परंतु यंदा २६ मे रोजीच पाऊस सुरू झाला. गेल्या…