UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1ऑक्टोबरनंतर होणार ‘हे’ बदल
भारतात पैशाचा व्यवहार करायचं म्हटलं की ऑनलाईन पेमेंट(payments) चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. करोडो युसेर्स आपल्या रोजच्या जीवनात UPI चा वापर करत आहेत. 2 रुपयाचा शाम्पू असो किंवा मग…