ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन कपूर समोरासमोर;
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप होऊन(unexpected) बराच काळ लोटला आहे. सोमवारी रात्री “होमबाउंड” चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये त्यांची अनपेक्षित भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रेकअपनंतर…