जया बच्चन यांना नाही आवडत ऐश्वर्या? बच्चन कुटुंबाचं सत्य अखेर समोर
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेले कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या (divorce)अफवांनी काही महिन्यांपूर्वी जोर धरला होता. मात्र आता प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कड यांनी या चर्चांवर मौन तोडत…