आशिया कप 2025 चा आजपासून रंगणार सुपर 4 चा थरार!
लीग सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशला पराभवाचा(league) सामना करावा लागला होता. आत्ता बांगलादेशला श्रीलंके विरुद्ध बदला घेण्याची संधी आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज सुपर चारचा पहिला सामना खेळवला जाणार आहे बांगलादेश…