देशभरात 4G नेटवर्क सुरू करणार; काहीच दिवस बाकी
बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे, कारण कंपनीने २७ सप्टेंबर २०२५ पासून देशभरात ४जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅन्समुळे बीएसएनएलकडे…