कोण आहे ही लैला जिच्यासाठी अभिषेक शर्मा झाला मजनू,
पाकिस्तानविरोधातील सामन्यात जोरदार कामगिरी (match)करणाऱ्या अभिषेक शर्माच्या गर्लफ्रेंडची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. ती नेमकी कोण आहे? ती काय करते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. भारताचा स्टार क्रिकेटर अभिषेक…