धावत्या ट्रेनच्या छतावर स्टंटबाजी तरुणीला पडली महागात; VIDEO VIRAL
अलीकडच्या तरुण(young) पिढीला सोशल मीडियाचा रोग झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट केले जात आहे. अनेक लोकांचा यामुळे जीव गेला आहे, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पण लोक…